अशी पाखरे येती .

Friday, January 11, 2013

एक दु:खद लव्ह स्टोरी

एक दु:खद लव्ह स्टोरी
“आज तिचा फोन आला ,,
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,,
स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझलग्न ठरलं ,,
ती सावरली पण तो क्षणात ढासळला ,,
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचावर्षाव कमी वाटू लागला ,,
शब्द सगळे हवेत विरले.,,
ती म्हणाली माफ करशील ना रे मला ??
तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?
कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखातेस ,,
या जन्मी नाही झालीस माझी ,,
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल ,,
ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त
तुझी प्रतिमा असेल ,,
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,,
कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला ..

I Miss YOU.........

,आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ
शकला नाहीत तर
.,दुरावा वाढतो अंतर वाढते
.यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण
नसते
.चूक वेळेची असते
.यावर एकाच उपाय आहे
,त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे
द्या कि
.तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण
त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर
क्षणावर भारी पडतील
.,जीवाला जीव देणारी माणसं खूप
कमी असतात त्यांना असे गमवू नका
".आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते.
I Miss YOU.........